BREAKING NEWS
HEADLINE NEWS
कॅटरीना माझ्यासाठी स्पेशल- रणबीर कपूर
Posted on: 18-09-2013

अभिनेत्री कॅटरीना कैफला माझ्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे, परंतू याबाबतचा अधिकचा उलगडा मिडीयासमोर करायचा नाहीये. रणबीर कपूर आणि कॅटरीना कैफ सुट्टीला स्पेनमध्ये गेले होते आणि परंतू याबाबतची चर्चा व त्यांचे फोटो सर्वत्र पसरल्याने रणबीर कपूर ही याबाबत काहीही नाकारत नाही.

माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भरपूर चर्चा केली जाते परंतू तरीही मी माझे हे वैयक्तिक आयुष्य  सार्वजनिक करू इच्छीत नाही आणि कोणी तसा प्रयत्नही करू नये असेही त्याने म्हटले आहे.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक